england

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025। अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना

Copy अफगाणिस्तानने बुधवारी (26 फेब्रुवारी) लाहोरच्या गद्दीफी स्टेडियमवर इंग्लंडला 8 धावांनी पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर काढले आहे. अझमतुल्ला ओमरझाईने अफगाणिस्तानसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली कारण त्याने पहिल्या डावातही…